Technician-3 Advertisement : महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीतील तंत्रज्ञ-३ (Technician-3) या पदाकरिता पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन (Online) पध्दतीने विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहेत. या पदासाठी अर्ज करण्याची मुदत वाढविण्यात आली आहे. ऑनलाईन (Online) पध्दतीने अर्ज सादर करण्यापूर्वी उमेदवारांनी संपूर्ण जाहिरात (Technician-3 Advertisement) काळजीपूर्वक वाचावी.
आवश्यक शैक्षणिक अर्हता । Technician-3 Educational Qualification
शासन मान्य औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचा (ITI) नियमित (रेग्युलर) कोर्स उत्तीर्ण / राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषद, नवी दिल्ली, यांनी संबंधित व्यवसायासाठी दिलेले राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण प्रमाणपत्र (NCTVT)/(MSCVT).
या जिल्ह्यात 245 जागांसाठी मोठी भरती सुरू; जाहिरात PDF, ऑनलाईन अर्ज डायरेक्ट लिंक
महत्वाच्या तारखा
- ऑनलाईन अर्ज करण्याचा कालावधी : दिनांक २६.११.२०२४ ते दिनांक १०.०१.२०२५
- Net Banking /डेबिट कार्ड क्रेडिट कार्ड द्वारे फी भरण्याचा कालावधी : दिनांक २६.११.२०२४ ते दिनांक ३१.०१.२०२५
ग्रामीण डाक सेवक भरतीची निवड यादी जाहीर यादीत नाव पाहा
तंत्रज्ञ (Technician) -३ पदाची (जाहिरात क्र.०४/२०२४)
Technician-3 Advertisement
तंत्रज्ञ 3 पदाची 800 रिक्त जागांसाठीची मूळ जाहिरात PDF येथे पाहा
अर्ज कोठे करावा?
उमेदवारांची माहिती संगणकावर एकत्रित करण्यात येणार असल्याने परिक्षेसाठी विहित केलेला नमुना अर्ज व माहिती http://www.mahagenco.in या संकेत स्थळावर उपलब्ध करुन देण्यात आली आहे. त्यानुसार उमेदवारांना ऑनलाईन अर्ज (https://ibpsonline.ibps.in/mspgctjun23/) येथे भरणे आवश्यक आहे.
स्टेट बँक ऑफ इंडियात 13735 रिक्त पदांची मोठी भरती, जाहिरात ऑनलाईन अर्ज डायरेक्ट लिंक
ग्रामीण डाक सेवक भरतीची तिसरी यादी जाहीर, 1154 उमेदवारांची निवड, यादीत नाव पाहा