दिल्लीतील महाराष्ट्र सदनला नवे नेतृत्व – आर. विमला यांच्यावर मोठी जबाबदारी! जाणून घ्या कोण आहेत आर. विमला? Vimala R IAS takes charge Maharashtra Sadan
Vimala R IAS takes charge Maharashtra Sadan : महाराष्ट्र सदनाच्या सचिव तथा निवासी आयुक्तपदाचा कार्यभार श्रीमती आर. विमला यांनी स्वीकारला. नवी दिल्लीच्या कोपर्निकस मार्गावरील महाराष्ट्र सदनातील निवासी आयुक्त कार्यालयात त्यांनी पदभार घेतला. पदभार स्वीकारताना सन्मान आणि स्वागत श्रीमती विमला (R Vimala IAS) … Read more