विद्युत सहाय्यक पदांच्या 5386 जागांसाठी मेगा भरती; ऑनलाईन अर्ज , मूळ जाहिरात PDF डायरेक्ट लिंक – VIDYUT SAHAYAK
जाहिरात क्र. ०६/२०२३ करीताचे शुध्दीपत्रक VIDYUT SAHAYAK : महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीमध्ये सरळसेवा भरती अंतर्गत विद्युत सहाय्यक (Electrical Assistant) पदांकरीता 5386 जागांसाठी मेगा भरती करण्यात येत आहे, ऑनलाईन अर्ज करण्याची तारीख जवळ आली असून, या भरतीसाठी पात्र उमेदवार अर्ज करू शकतात. … Read more