आधार कार्ड सारखेच आणखी एक नवीन Unique ID Card येणार, कोणाला मिळणार? काय आहे सरकारचा निर्णय सविस्तर जाणून घ्या
आधार (Aadhaar) हा जसा एका व्यक्तीचा युनिक आयडी (Unique ID Card) असतो, तसाच युनिक आयडी प्रत्येक पायाभूत सुविधा (infrastructure projects) प्रकल्पासाठी तयार करण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. या बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि इतर … Read more