Technician-3 Advertisement : आयटीआय झालेल्या उमेदवारांसाठी नोकरीची सुवर्णसंधी!
Technician-3 Advertisement : महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीतील तंत्रज्ञ-३ (Technician-3) या पदाकरिता पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन (Online) पध्दतीने विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहेत. या पदासाठी अर्ज करण्याची मुदत वाढविण्यात आली आहे. ऑनलाईन (Online) पध्दतीने अर्ज सादर करण्यापूर्वी उमेदवारांनी संपूर्ण जाहिरात (Technician-3 Advertisement) … Read more