एसटी प्रवासात सुट्ट्या पैशांची कटकट मिटली! UPI पेमेंटला प्रवाशांचा भरघोस प्रतिसाद! Android Electronic Ticket Issuing Machine
Android Electronic Ticket Issuing Machine : प्रवाशांच्या तक्रारी व वाहकांना होणारा त्रास याची परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दखल घेऊन सुट्ट्या पैशावरून वाहक आणि प्रवाशांमध्ये वाद होऊ नये, यासाठी एसटीने प्रवाशांनी यूपीआय पेमेंटद्वारे तिकिटाचे पैसे देण्याचे आवाहन केले आहे. या आवाहनाला प्रवाशांचा … Read more