social welfare recruitment

Social Welfare Recruitment : समाज कल्याण आयुक्तालय अंतर्गत विविध पदांसाठी मोठी भरती सुरू, ऑनलाईन अर्ज डायरेक्ट लिंक

Social Welfare Recruitment : समाज कल्याण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या आस्थापनेवरील वर्ग -३ संवर्गातील पदभरती निघाली असून, पात्र व इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. एकूण रिक्त पदे : २१९ (पदनिहाय सविस्तर खालीलप्रमाणे) सामाजिक न्याय विभाग भरती 2025: ऑनलाईन … Read more