Smart Anganwadi Kit : राज्यातील अंगणवाडी केंद्रांचे आदर्श अंगणवाडी केंद्रात रुपांतर होणार
Smart Anganwadi Kit : एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत राज्यातील अंगणवाडी केंद्रांचे आदर्श अंगणवाडी केंद्रात रुपांतर करणेसाठी “स्मार्ट अंगणवाडी किट” उपलब्ध करुन देण्यासाठी, २४३० स्मार्ट अंगणवाडी किट खरेदी करण्यास व त्याकरिता येणा-या खर्चास मान्यता देण्यात आली आहे. एकात्मिक बाल विकास सेवा योजने … Read more