सामाजिक न्याय विभाग भरती 2025: ऑनलाईन परीक्षेचे वेळापत्रक जाहीर! SJSA Bharti Time Table 2025
SJSA Bharti Time Table 2025 : सामाजिक न्याय विभागांतर्गत समाज कल्याण आयुक्तालय, पुणे यांच्या आस्थापनेवरील वर्ग-3 संवर्गातील विविध पदांसाठी ऑनलाईन परीक्षा वेळापत्रक https://sjsa.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे. ही संगणक आधारित परीक्षा 4 मार्च 2025 ते 19 मार्च 2025 या कालावधीत … Read more