DEIC Staff Nurse Selection List

महत्वाची अपडेट! स्टाफ नर्स आणि डीईआयसी पदाची अंतिम निवड यादी जाहीर – DEIC Staff Nurse Selection List

DEIC Staff Nurse Selection List : दि. ०२.०९.२०२४ रोजी सार्वजनिक आरोग्य विभागाच्या शासकीय संकेतस्थळावर प्रकाशित झालेल्या जाहिरातीच्या अनुषंगाने प्राप्त अर्जांनुसार आणि २७.११.२०२४ रोजी प्रसिध्द पात्र/अपात्र यादींवर प्राप्त हरकतींच्या तपासणीनंतर, Staff Nurse आणि Program Manager Public Health (DEIC) अंतिम निवड आणि प्रतिक्षा यादी … Read more