Saksham Anganwadi Scheme

Saksham Anganwadi Scheme : राज्यातील अंगणवाडी केंद्रांना ‘या’ दराने निधी मंजूर, शासन निर्णय जारी

Saksham Anganwadi Scheme : सक्षम अंगणवाडी या केंद्र पुरस्कृत योजनेअंतर्गत राज्यातील केंद्र शासनाने निवड केलेल्या स्वमालकीच्या अंगणवाडी केंद्रांसाठी राज्य सरकारने निधी मंजूर करण्यात आला आहे. राज्यातील सक्षम अंगणवाडी (Saksham Anganwadi Scheme) या केंद्र पुरस्कृत योजनेअंतर्गत केंद्र शासनाने निवड केलेल्या स्वमालकीच्या अंगणवाडी केंद्रांत … Read more