निवासी डॉक्टरांसाठी महत्त्वाचे निर्णय: सुरक्षेसह निवास व्यवस्थेवर भर – Resident Doctors Facilities
Resident Doctors Facilities : राज्यातील निवासी डॉक्टर रुग्णसेवेत महत्त्वाची भूमिका बजावतात. त्यांच्या सुरक्षेसह उत्तम राहण्याची सुविधा उपलब्ध होणे आवश्यक आहे. यासाठी वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी महाविद्यालये आणि रुग्णालयांना आवश्यक सुविधा पुरवण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या आहेत. मंत्रालयात महाराष्ट्र असोसिएशन ऑफ रेसिडेंट … Read more