Health Department Reviews Meeting

सार्वजनिक आरोग्य मंत्र्यांनी घेतला आरोग्य विभागाचा आढावा, बैठकीतील मुद्दे पाहा Health Department Reviews Meeting

Health Department Reviews Meeting : आरोग्य विभाग अंतर्गत राज्यातील साडेबारा कोटी जनतेचे आरोग्य जपण्याचे काम करण्याची जबाबदारी माझ्यावर आली आहे. रुग्णसेवेच्या माध्यमातून ईश्वरीय कार्य करण्याचे भाग्य मला लाभले आहे. निश्चितच या भूमिकेतून राज्यातील जनतेला सर्वोत्तम आरोग्य सुविधा देण्याचे काम करणार असल्याचे सांगत … Read more