Permanent Special Teacher : राज्य शासनाचा महत्वपूर्ण निर्णय! दिव्यांगांसाठी आता कायमस्वरूपी विशेष शिक्षक मिळणार
Permanent Special Teacher : मा. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार राज्यामध्ये केंद्र स्तरावर विशेष शिक्षकांची पद निर्मिती आणि कंत्राटी पद्धतीने कार्यरत विशेष शिक्षकांचे समायोजन करण्यास मान्यता देण्याचा निर्णय दि 30 सप्टेंबर रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला होता. याबाबतचा शासन निर्णय 8 ऑक्टोबर 2024 … Read more