ops

OPS : केंद्र शासनाच्या धर्तीवर जुनी निवृत्तीवेतन योजना लागू

Old Pension Scheme : दि.१ नोव्हेंबर २००५ पूर्वी पदभरतीची जाहिरात, अधिसूचना निर्गमित झालेल्या प्रकरणी शासन सेवेत दि.१ नोव्हेंबर २००५ रोजी किंवा त्यानंतर रूजू झालेल्या राज्य शासकीय अधिकारी, कर्मचारी यांना केंद्र शासनाच्या धर्तीवर जुनी निवृत्तीवेतन योजना (OPS) लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला असून,आता … Read more