Notification for admission to SPI : संरक्षण सेवेमध्ये अधिकारी होण्याची महाराष्ट्रातील युवकांना सुवर्ण संधी!
Notification for admission to SPI : संरक्षण सेवेमध्ये अधिकारी म्हणून महाराष्ट्रातील युवकांनी जास्तीत जास्त संख्येने जावे, ह्यासाठी महाराष्ट्र शासनाने छत्रपती संभाजीनगर येथे संस्थेची स्थापना केलेली आहे. जून २०२५ मध्ये सुरू होणाऱ्या छत्रपती संभाजीनगर येथील ४९ व्या तुकडीसाठी ऑनलाइन अर्ज मागविण्यात येत आहेत. … Read more