NMMS Answer Key : एनएमएमएस परीक्षेची अंतरिम उत्तरसूची जाहीर
NMMS Answer Key : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत रविवार दि. २२ डिसेंबर, २०२४ रोजी घेण्यात आलेल्या राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्याथ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना (NMMS) परीक्षेची अंतरिम (संभाव्य) उत्तरसूची (Answer Key) परिषदेच्या https://www.mscepune.in/ व https://2025.mscenmms.in/ या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. एनएमएमएस परीक्षेची … Read more