NMC Recruitment : महानगरपालिका अंतर्गत 245 जागांसाठी मोठी भरती सुरू; जाहिरात PDF, ऑनलाईन अर्ज डायरेक्ट लिंक
NMC Recruitment : नागपूर महानगरपालिका, नागपूर यांचे आस्थापनेवरील खालील नमूद केलेल्या गट-क संवर्गातील रिक्त पदे सरळसेवेने (नामनिर्देशनाने) भरण्याकरीता जाहीरातीत नमूद केल्याप्रमाणे पदाची शैक्षणिक अर्हता व इतर अर्टीची पूर्तता करण्याऱ्या पात्र उमेदवारांकडुन विहीत मुदतीत https://nmcnagpur.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागवित आहे. … Read more