सुधारित राष्ट्रीय निवृत्तिवेतन योजनेची वैशिष्ट्ये : Revised National Pension Scheme
Revised National Pension Scheme : राष्ट्रीय निवृत्तिवेतन प्रणाली (NPS) लागू असलेल्या कर्मचाऱ्यांना राज्य शासनाची सुधारीत राष्ट्रीय निवृत्तिवेतन योजना तसेच केंद्र शासनाची एकीकृत निवृत्तिवेतन योजना (UPS) लागू करण्याबाबत निर्णय घेण्यात आला असून, राज्य शासनाच्या सुधारीत राष्ट्रीय निवृत्तिवेतन योजनेची ठळक वैशिष्ठ्ये पाहूया. राज्य शासनाच्या … Read more