Laghulekhak New Pay Scale

आनंदाची बातमी! राज्यातील ‘या’ पदांना नवीन वेतनश्रेणी मंजूर – जाणून घ्या संपूर्ण माहिती! Laghulekhak New Pay Scale

Laghulekhak New Pay Scale : महाराष्ट्र राज्य भारत स्काऊट्स आणि गाईड्स, मुंबई संस्थेतील लघुलेखक (निम्नश्रेणी) संवर्गातील कर्मचाऱ्यांसाठी शासनाने वेतनश्रेणी सुधारित करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. राज्य वेतन सुधारणा समिती, २०१७ च्या अहवालाच्या शिफारशीनुसार लघुलेखकांच्या वेतनश्रेणीमध्ये सुधारणा करण्यात आली आहे. नवीन वेतनश्रेणी: पूर्वीची … Read more