मुख्यमंत्री योजनादूत म्हणून काम करण्याची सुवर्णसंधी! राज्यात 50,000 योजनादूत नेमणार, आवश्यक पात्रता व इतर महत्वाचे तपशील पाहा
Mukhyamantri Yojandoot Programme : महाराष्ट्र शासनाच्या विविध योजनांची प्रचार, प्रसिध्दी करणे व त्यांचा जास्तीत जास्त नागरिकांना लाभ मिळण्याच्या दृष्टीने त्यांना सहाय्य करण्यासाठी 50,000 योजनादूत निवडण्यासाठी सन 2024-25 या आर्थिक वर्षापासून “मुख्यमंत्री योजनादूत कार्यक्रम” सुरु करण्यास दिनांक 7 ऑगस्ट रोजीच्या शासन निर्णयान्वये मान्यता … Read more