लाडकी बहीण’ योजनेचा पुढील हप्ता कधी? महिला व बालविकास मंत्री यांची माहिती Ladki Bahin Yojana Benefits
Ladki Bahin Yojana Benefits : राज्य शासनाची महत्त्वाकांक्षी ‘मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण’ योजनेचा पुढील हप्ता कधी मिळणार याबाबत लाभार्थी महिलांना उत्सुकता लागली आहे. आता याबाबत खुद्द राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी महत्वाची माहिती दिली आहे. लाडकी बहीण’ योजनेचा … Read more