Mukhya Mantri Majhi Ladki Bahin Yojana

‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण’ योजना – सुधारित निकष येथे पाहा

राज्यात ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ (Mukhya Mantri Majhi Ladki Bahin Yojana) सुरू करण्यात आली असून, या योजनेतून पात्र महिला लाभार्थ्यांना दरमहा 1500 रुपयांचे अर्थसहाय्य मिळाले आहे. या योजनेत सहभागी होण्यासाठी जिल्ह्यात सर्वत्र ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीने नाव नोंदणी लवकरच सुरु होणार … Read more