MPSC Age Limit : एमपीएससीकडून वयोमर्यादेत एका वर्षाची वाढ
MPSC Age Limit : शासन सेवेत सरळसेवेने नियुक्तीसाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून आयोजित करण्यात येणाऱ्या (MPSC Exam) परीक्षांसंदर्भात कमाल वयोमर्यादेत वाढ करण्याचा महत्वपूर्ण निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. MPSC Schedule : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सन २०२४ च्या नियोजित वेळापत्रकापेक्षा साधारणतः ९ ते १० महिने … Read more