मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेची यादी जाहीर, ऑफलाईन आणि ऑनलाईन यादी पाहा
Majhi Ladki Bahin Yojana List : मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेच्या याद्या आता जाहीर करण्यास सुरुवात झाली असून, आतापर्यंत या योजनेचा लाभ घेण्यासाठी राज्यभरातून जवळपास 1 कोटी 30 लाख 29 हजार 980 अर्ज संबंधित विभागाकडे प्राप्त झाले होते. लाडकी बहिण योजनेची यादी … Read more