लाडकी बहीण योजनेची लाभार्थी यादी मंजूरी संदर्भात महत्वाचा शासन निर्णय जारी
Majhi Ladki Bahin GR : “मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण” या योजनेच्या अंमलबजावणीबाबत लाभार्थी यादी मंजूरी संदर्भात महत्वाचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे. राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या आरोग्य आणि पोषणात सुधारणा करण्यासाठी आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्यात … Read more