Maharashtra Weather Rains

महत्वाची अपडेट! राज्यात या तारखेला मेघगर्जनेसह पावसाची शक्यता – Maharashtra Weather Rains

Maharashtra Weather Rains : राज्यामध्ये गेल्या काही दिवसापासून ढगाळ वातावरण (cloudy weather) असून, राज्यातील विविध भागांमध्ये काही प्रमाणात आभाळी हवामानाचा (Weather) अंदाज वर्तविण्यात आला आहे. दिनांक २६ डिसेंबर रोजी कोल्हापूर, सांगली, सोलापूर जिल्ह्यांतील दक्षिणेकडील तुरळक भागात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. … Read more