mahagenco recruitment 2024

Mahagenco Recruitment 2024 :महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी अंतर्गत 800 पदांसाठी मोठी सरळसेवा भरती!जाहिरात, ऑनलाईन अर्ज – डायरेक्ट लिंक

Mahagenco Recruitment 2024 : महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीतील तंत्रज्ञ-३ (Technician) या पदाच्या तब्बल 800 जागा भरण्यात येत असून, यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन (Online) पध्दतीने विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहेत. तंत्रज्ञ (Technician) -३ पदाची सरळसेवा भरती (जाहिरात क्र.०४/२०२४) महाराष्ट्र राज्य वीज … Read more