राज्यातील विद्यार्थ्यांना मोठा दिलासा: तंत्रशिक्षण मंडळाची परीक्षा पुन्हा होणार Mah Tech Board Re Exam
Mah Tech Board Re Exam महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाच्या जुलै २०२५ सत्रातील परीक्षेमध्ये ज्या विद्यार्थ्यांचे निकाल राखून ठेवण्यात आले होते किंवा जे विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले होते, त्यांच्यासाठी ही एक मोठी संधी आहे. कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या विशेष … Read more