आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांसाठी आशा संवाद – जीवन कौशल्यांची ओळख Life Skills Introduction
Life Skills Introduction : आशा सेविकांना त्यांच्या दैनंदिन कार्यात मदत करण्यासाठी HealthGuru IICARE या YouTube चॅनेल वरुन आशा वर्कर यांना सक्षम करण्यासाठी तज्ञ टीमचे मार्गदर्शन मिळते. या चॅनेल वर नुकताच प्रसारित झालेला Dr. Smita Kulkarni यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांसाठी Life Skills … Read more