lic Bima Sakhi Yojana

LIC Bima Sakhi Yojana : LIC ची ‘विमा सखी’ योजना प्रत्येक महिन्याला 7000 रुपये मिळणार, सविस्तर जाणून घ्या.

LIC Bima Sakhi Yojana : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi)) यांनी सोमवार दिनांक 11 डिसेंबर रोजी हरियाणामधून विमा सखी योजना सुरू केली आहे. LIC च्या विमा सखी योजनेचे प्रमुख उद्दिष्ट हे महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम आणि स्वावलंबी बनवणे आहे. या योजनेविषयी सविस्तर … Read more