खुशखबर! ‘लाडकी बहीण’ योजनेसाठी नवीन वेबसाइट सुरू! आता अर्ज काही मिनिटांत अपलोड होणार
LadkiBahin New Website Portal : महाराष्ट्र राज्यातील महिलांसाठी सुरू करण्यात आलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सर्वाधिक लोकप्रिय ठरत असून, या योजनेस राज्यभरातून उदंड प्रतिसाद मिळाला आहे, या योजनेच्या पात्र लाभार्थी यांना डिसेंबर 2024 पर्यंतचे पैसे थेट बँक खात्यात जमा करण्यात आले आहे. … Read more