मोठी बातमी! लाडक्या बहिणींना लाभ हस्तांतरणाची चाचणी यशस्वी ! जिल्हावार माहिती पाहा
Ladki Bahin District Wise : “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण” (Mukhyamantri Majhi Ladki Bahin) योजनेच्या अर्जांची छाननी शेवटच्या टप्प्यात असून 16 व 17 ऑगस्ट रोजी सर्व भगिनींच्या बँक खात्यात थेट लाभ देण्याचा सरकारचा मानस आहे. ही प्रक्रिया कोणत्याही अडचणीशिवाय पार पडावी यासाठी तांत्रिक … Read more