लाडका भाऊ योजना : पात्र बहिणींनाही संधी मिळणार, लाडका भाऊ योजनेत ‘इतके’ मिळणार विद्यावेतन
Ladka Bhau Yojana : राज्यातील प्रत्येक शासकीय कार्यालयात पात्र उमेदवारांना इंटर्नशिपची संधी उपलब्ध करून द्या. मंजूर पदाच्या कमीत कमी 5 टक्के आणि किमान एका उमेदवाराला प्रशिक्षणाची संधी मिळेल यासाठी नियोजन करा, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी दिले, लाडका भाऊ … Read more