अंगणवाडी सेविका आणि मदतनीस भरतीच्या नियमांत मोठे बदल – जाणून घ्या नवीन अटी आणि सुधारणा! Anganwadi Bharti 2025
Anganwadi Bharti 2025 : महाराष्ट्र सरकारने एकात्मिक बाल विकास सेवा योजना अंतर्गत अंगणवाडी सेविका आणि मदतनीस पदभरतीच्या नियमांमध्ये मोठे बदल केले आहेत. 30 जानेवारी 2025 रोजी जारी केलेल्या शासन निर्णयानुसार या पदभरतीच्या अटी व शर्तींमध्ये सुधारणा करण्यात आली आहे. 🔹 नवीन सुधारित … Read more