ICDS मुख्यसेविका भरती 2025 परीक्षेचे वेळापत्रक जाहीर – हॉल तिकीट आणि वेळापत्रक डायरेक्ट लिंक – ICDS Supervisor Exam Schedule 2025
ICDS Supervisor Exam Schedule 2025 : एकात्मिक बाल विकास सेवा योजना (ICDS) अंतर्गत मुख्यसेविका (नागरी प्रकल्प) भरती परीक्षा 2025 साठी ऑनलाईन परीक्षा वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. एकात्मिक बाल विकास सेवा योजना विभागाच्या अंतर्गत 104 नागरी प्रकल्प कार्यालयातील गट-संवर्गातील मुख्यसेविका (नागरी प्रकल्प) … Read more