नव्या वर्षात शिक्षण विभागाला मिळाले नवे प्रधान सचिव व शिक्षण आयुक्त IAS Officers Transfers
राज्यात नवीन सरकार स्थापन होताच, मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर आता प्रशासनातही फेरबदल सुरु करण्यात येत असून, राज्यातील सनदी अधिकारी (IAS Officers Transfers) यांच्या बदल्या करण्यात आल्या, नुकतेच राज्याचे (School Education Minister Dadaji Bhuse) शालेय शिक्षणमंत्री श्री दादाजी भुसे यांनी मंत्रालयात पदभार स्वीकारला, आता नव्या … Read more