Hostel Admission

Hostel Admission : नोकरी करणाऱ्या महिलांसाठी मोठी संधी! शासकीय वसतिगृहात प्रवेशासाठी अर्ज करण्याचे आवाहन

Hostel Admission : नोकरी करणाऱ्या मागासवर्गीय महिलांच्या बोरिवली येथील शासकीय वसतिगृहात प्रवेश देण्यास सुरुवात झाली आहे. या वसतिगृहात सन २०२४-२५ वर्षाकरिता प्रवेश घेण्यासाठी अर्ज करण्याचे आवाहन बोरिवली येथील शासकीय वसतीगृहाच्या व्यवस्थापक यांनी केले आहे. या वसतिगृहात प्रवेशासाठी अर्ज करणाऱ्या महिला या महाराष्ट्राच्या … Read more