महत्वाचा निर्णय! या सरकारी योजनेतील डिसेंबर व जानेवारी महिन्याचे पैसे मंजूर, थेट DBT द्वारे बँक खात्यात जमा होणार, Beneficiary Direct Benefit Transfer
Beneficiary Direct Benefit Transfer : राज्यातील विविध सरकारी योजनेच्या २७ लाख १५ हजार ७९१ लाभार्थ्यांना डिसेंबर, २०२४ या महिन्याचे अर्थसहाय्य DBT पोर्टल मार्फत थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करण्याकरिता रु.४०८.१३ कोटी एवढा निधी मंजूर करण्यात आला आहे. Government scheme : सामाजिक न्याय … Read more