राज्यातील ‘या’ महिलांसाठी मोठी भेट! दरवर्षी 3 मोफत गॅस सिलेंडर! आवश्यक पात्रता पाहा Free Gas Cylinder 2024 New GR
Free Gas Cylinder 2024 New GR : महाराष्ट्र राज्य शासनाने सन 2024-25 या वर्षाचा अतिरिक्त अर्थसंकल्पात मुख्यमंत्री अन्नपुर्णा योजनेची घोषणा करण्यात आली होती, या घोषणेच्या अनुषंगाने राज्यातील प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना तसेच, मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांनाही वार्षिक 3 गॅस सिलेंडरचे … Read more