EPFO: पीएफ काढण्याची मर्यादा 5 लाखांपर्यंत वाढली!
EPFO PF Withdrawal Limit 5 Lakh: कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (EPFO) आपल्या 7.5 कोटी सदस्यांसाठी ‘जीवन सुलभता’ (Ease of Living) वाढवण्यासाठी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. आता, सदस्यांना आगाऊ दावे (ASAC) काढण्याची मर्यादा 1 लाख रुपयांवरून 5 लाख रुपयांपर्यंत वाढवण्यात आली … Read more