Employees Performance : कर्मचाऱ्यांचे कार्यमूल्यमापन अहवाल संदर्भात – शासन परिपत्रक
Employees Performance : शासकीय अधिकारी, कर्मचारी यांचे कार्यमूल्यमापन अहवाल लिहिण्याबाबतची कार्यवाही करणेबाबत शासन परिपत्रक निर्गमित करण्यात आले आहे. कर्मचाऱ्यांचे कार्यमूल्यमापन अहवाल संदर्भात – शासन परिपत्रक शासकीय अधिकारी, कर्मचारी यांचे दरवर्षी कार्यमूल्यमापन अहवाल लिहिण्याबाबतची संपूर्ण कार्यवाही दिनांक ३१ डिसेंबर पर्यंत पूर्ण करण्यात यावी … Read more