जुन्या पेन्शनसाठी सरकारी कर्मचारी पुन्हा संपावर? समन्वय समितीच्या बैठकीत नेमके काय ठरले?
Employees Old Pension Scheme : राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांच्या जुनी पेन्शन योजनेच्या संदर्भात अजूनही तोडगा न निघाल्यामुळे आता राज्य सरकारी तसेच निमसरकारी, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी संघटना समन्वय समिती, महाराष्ट्र राज्य यांच्याकडून एक महत्वाचे प्रसिद्धी पत्रक काढण्यात आले आहे. राज्यातील 17 लाख सरकारी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित असणाऱ्या … Read more