Economic Budget 2025

Economic Budget 2025 : कोणत्या उत्पन्न गटाला किती टॅक्स? केंद्रीय अर्थसंकल्पातील ठळक मुद्दे

Economic Budget 2025 : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेल्या 2025 च्या अर्थसंकल्पाने मध्यमवर्गीय देशवासीयांना एक मोठा दिलासा दिला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली “ग्यान” संकल्पनेला प्राधान्य देण्यात आले आहे. “ग्यान” म्हणजे गरीब, तरुण, अन्नदाता आणि नारी शक्ती यांच्या प्रगतीवर … Read more