Bonded Doctor Mandatory Service : बंधपत्रित डॉक्टरांना ग्रामीण सेवा बंधनकारक; महत्त्वाचे निर्णय आणि निर्देश
Bonded Doctor Mandatory Service : महाराष्ट्रातील बंधपत्रित वैद्यकीय अधिकाऱ्यांना ग्रामीण आणि दुर्गम भागात सेवा देणे बंधनकारक असल्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी स्पष्ट केले आहे. या अधिकाऱ्यांची तातडीने नियुक्ती आणि गुणवत्ता यादीनुसार समुपदेशनाद्वारे भरती प्रक्रिया राबविण्याचे निर्देश त्यांनी दिले आहेत. 🔹 … Read more