Disability Welfare Department New Policy

राज्यातील दिव्यांग कल्याण विभागाने जारी केले नवीन धोरण; काय आहे तरतुदी सविस्तर जाणून घ्या..

Disability Welfare Department New Policy : राज्यातील दिव्यांगांच्या विशेष शाळा, संलग्न वसतीगृहे, कार्यशाळा (प्रशिक्षण केंद्र), आणि अनाथ मतिमंद यांची बालगृहे ही कायमस्वरूपी विनाअनुदान, विना अनुदान तत्त्वावर चालवली जातात. त्यांच्या अनुदानाबाबत प्रचलित असलेले शासन निर्णय कालबाह्य झालेले आहेत. तसेच दिव्यांगांच्या उपक्रमांना अनुदान तत्त्वावर … Read more