केंद्रिय आयुष मंत्रालयाच्या वतीने आरोग्यासंदर्भात नवीन अभिनव उपक्रम सूरु, Desh Ka Prakriti Parikshan Abhiyan

Desh Ka Prakriti Parikshan Abhiyan : भारत सरकारच्या केंद्रिय आयुष (Ministry of AYUSH) मंत्रालयाच्या वतीने देशातील नागरिकांच्या आरोग्यासंदर्भात एक नवीन अभिनव उपक्रम सूरु केला आहे. त्याचे नाव आहे “देश का प्रकृती परीक्षण” (Desh Ka Prakriti Parikshan Abhiyan). या अभियानांतर्गत आयुर्वेद शास्त्राच्या (Ayurveda … Read more