December Salary

आशा वर्कर, गटप्रवर्तक अंगणवाडी सेविका आणि मदतनीस कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी निधी मंजूर, December Salary

December Salary : राज्यातील राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कार्यरत असणाऱ्या आशा स्वयंसेविका (ASHA volunteers) व गटप्रवर्तक (Group Promoters) तसेच महिला व बालविकास (ICDS) विभागांतर्गत कार्यरत असणाऱ्या अंगणवाडी सेविका आणि मदतनीस या कर्मचाऱ्यांच्या डिसेंबर महिन्याचा मोबदला, मानधन व प्रोत्साहन भत्ता मंजूर करण्यात आला आहे. … Read more