DA Hike News: राज्यातील या कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात भरघोस वाढ!

केंद्र शासनाने केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ केल्यानंतर आता महाराष्ट्र राज्यातील दुय्यम न्यायालयातील कार्यरत न्यायिक अधिकाऱ्यांना तसेच सेवानिवृत्त न्यायिक अधिकाऱ्यांना DA वाढ लागू करण्यात आली आहे. राज्यातील या कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात भरघोस वाढ! केंद्र शासनाच्या वित्त मंत्रालयाच्या उपरोक्त नमूद कार्यालयीन ज्ञापनानुसार … Read more