Contractual Employees Salary

राज्यातील ‘या’ कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या मानधनासाठी निधी वितरित, शासन निर्णय जारी

Contractual Employees Salary : महाराष्ट्र राज्यात आपत्ती व्यवस्थापन कार्यक्रमाच्या अंमलबजावणीसाठी कंत्राटी तत्वावर निर्माण करण्यात आलेल्या आणि कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या मानधनासाठी निधी वितरित करण्यात आला आहे. प्रतिमाह ४५,००० प्रमाणे निधी मंजूर महाराष्ट्र राज्यात आपत्ती व्यवस्थापन कार्यक्रमाच्या अंमलबजावणीसाठी कंत्राटी तत्वावर निर्माण करण्यात आलेल्या आणि … Read more